Growth (Marathi)

वृद्धी अथवा वाढ

व्यवस्थापनाने त्यांच्या कंपनी साठी आवश्यक असलेल्या किमान वृद्धीचा विचार पूर्णपणे करण्याची आवश्यकता आहे. किमान वृद्धी किती असावी ? कि जिच्या शिवाय कंपनी स्वतःचे काम करण्याचे सामर्थ्य, जोश आणि अस्तित्व टिकून राहण्याची क्षमता हरवून बसेल. कंपनीला बाजारपेठेमध्ये व्यवहार्यतेने उभे राहण्याची गरज आहे अन्यथा ती बाजारपेठेतून लवकरच बाजूला सारली जाईल. परिणामतः ती कंपनी लवकरच अयोग्य आकाराची बनेल. ( चुकीच्या आकाराचा व्यवसाय हा लेख वाचा )

व्यवसायामध्ये चुकीच्या प्रकारची वृद्धी आणि योग्य प्रकारची वृद्धी ह्या मध्ये फरक करणे गरजेचे असते, जसे आपण स्नायू, चरबी आणि कर्करोग ह्या मध्ये फरक करतो.

नियम सोपे आहेत. अल्प कालावधीत झालेला कोणताही विकास, कि ज्यामुळे उपक्रमाच्या साधनसामुग्रीची उत्पादन क्षमतेमध्ये सर्वतोपरी वाढ होते. अशी वाढ हि सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी पोषक असते. ती पोषित आणि आधारभूत असली पाहिजे.

परंतु अशी वृद्धी, कि जिच्या मुळे मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे आणि जी अल्प कालावधीत झालेली नाही आणि उच्च उत्पादन क्षमता देते, ती सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी बलवर्धक असते. विस्तारामध्ये झालेली वाढ, कि जिच्या मुळे उच्च उत्पादन क्षमता गाठता आलेली आहे, ती ताबडतोब थांबविण्यात यावी.

अखेर विस्तारामध्ये झालेली वाढ, कि जिच्यामुळे उत्पादन क्षमतेमध्ये घट झालेली आहे, मुळा पासून अमुलाग्र बदल करून त्वरित दूर केली पाहिजे.

तुमच्या संस्थेला सातत्याने बाजारामध्ये योग्य प्रकारे भक्कम पायावर उभे राहता यावे यासाठी किमान वृद्धीचा विकास दर ठरवावा.